Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

दस्तूरखुद्द - Dasturkhudda

Author: Govind Musale

Publication: Majestic Publication

Category: आत्मचरित्र

125

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

निष्कलंक चारित्र्य, स्वत:च्या लेखणीच्या वकुबाची वाजवी जाण, जे काही करायचे ते शक्यतो संसार सांभाळून करायचे अशी मनाची ठाम धारणा, कोणताच सुगंधू लपवू म्हणता लपवता येत नाही या चिरंतन सत्यावरची गाढ श्रद्धा, जिद्द, परखडपणा, पाठलाग, प्रयत्नशीलता तसेच सत्य आणि न्याय्य गोष्टींच्या रास्त लाभासाठी वाटेल ती किंमत मोजून एकाकी, निकराची झुंज देण्याचे विलक्षण मनोबळ ही गो. ना. मुसळे यांच्या निडर व्यक्तिमत्त्वाची काही वेचक वैशिष्ट्ये! प्रवाहपतित न होता प्रवाहाविरुद्ध दंड थोपटून घट्ट उभ्या राहिलेल्या धट्ट लेखकाची ही चटकदार चरित-कथा...

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल