Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय | पार्लर विषयक | मन:स्वास्थ्य |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

नवी गुगली - Navi Googali

Author: Dilip Prabhavalkar

Publication: Rajhans Prakashan

Category: विनोदी

120

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

आपल्या खेळाची दुनिया अगाध आहे. प्रत्यक्ष मैदानात खेळणारे मूठभर. पण त्याबाबत लिहिणारे, बोलणारे, पैजा लावणारे, अफवा पसरवणारे, अनाहूत सल्ले देणारे, हजारो-लाखो नव्हे, सगळेच. दिलाप प्रभावळकरांची मर्मग्राही लेखणी या सर्वांचा मिस्कील वेध घेते, तेव्हा निर्माण होते गुगली. जिच्यात एकच चीत्कार हे क्रीडापाक्षिक कष्टपैलू संघाच्या खेळाचा आढावा घेत. ऑडीत बसून माहीममध्ये हिंडणा-या रवी शास्त्रीला लोक धीरूभाई शास्त्री म्हणायला लागतात. एखाद्या चाळकरणीचं मालकाशी पाण्यावरून भांडण झालं, की, मी काही तुमची मांडलिकोव्हा नाहीयेत, असं ती ठणकावते. सोल ऑलिम्पिकनंतर मराठी रंगभूमीवर ‘पातळमिठी’ हे नवं नाटक आणण्याचा प्रस्ताव येतो. एखादे आजोबा आपल्या नातवाला बॅटिंगची प्रॅक्टिस देण्यासाठी सटासटा बटाटे टाकतात. रमण लांबा नव्याने उद्योजक झाल्यावर आपल्या हॉटेलमध्ये ‘एक्स्टकव्हर बँक्वेट हॉल’, सिलीपॉइंट मीटिंग रूम उघडतो. सगळे मिळून जगणंच खेळमय करतात. किती न्याहाळावं.. किती बघावं..किती टाळ्या द्याव्या-घ्याव्यात, असा प्रश्न पडतो.

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल