Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय | पार्लर विषयक | मन:स्वास्थ्य |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

कातरवेळ - Katarvel

Author: Shrikant Karlekar

Publication: Diamond Publications

Category: कथासंग्रह

150

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

एखाद दुसर्‍या दिवसाच्या वास्तव्याकरता जमवून ठेवलेल्या वस्तू आणि बंद ठेवण्यासाठीच बांधलेलं ते घर बघून माझ्या मनात निष्कारण कालवाकालव झाली ! मागच्या पडवीचं दार बंद होतं. ते उघडलं की निश्चितच मागच्या परसात विहीर असेल. कदाचित अळूची नाहीतर केळीची झाडं असतील . कदाचित नसतीलही ! बहुदा नसतीलच . सकाळी दरवाजा उघडला असता तरी चाललं असतं. पण मी अनाहूतपणे दारापर्यंत चालत गेलो . दाराचा कोयंडा काढला आणि बाहेरच्या भणभणत्या वार्‍यानं मी उघडू पाहत होतो ते दार जोरानं माझ्याच अंगावर ढकललं ! त्या वार्‍यानं माझ्या हातातल्या कंदीलाची वात विझली आणि ती पडवी आणि ते घर अंधारानं गपकन गिळून टाकलं ! क्षणभर मी तसाच थबकून , हबकून , किंचितसा घाबरून गेलो . त्या तेव्हड्या वेळात माझ्या नजरेला अंधाराची ओळख झाली . बाहेरच्या झिमझिमत्या प्रकाशात दिसणारा परिसर मी चाचपू लागलो . मला एकाएकी जाणवलं ते गूढ अस्तित्व आणि उंचच उंच माडांच्या रांगातून वाट काढीत येणारा समुद्राचा आसमंत पछाडून टाकणारा आर्त स्वर.

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल