Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

आमची कहाणी.. आपली कहाणी - Amchi Kahani Apli Kahani

Author: Prajakta Avhad

Publication: Rajhans Prakashan

Category: चरित्र / व्यक्तिचित्रण

170

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

ही आमची, तुमची, आपल्या सर्वांची कहाणी आहे. आपण आपल्या भूमिका, आपले व्यवसाय, आपल्या विचारसरणी वेगळ्या असू शकतील, पण एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक कामाचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो. त्यामुळे आपली कहाणी ही जेवढी आपली असते, तेवढी सगळ्या समाजाचीही असते.. मग ती छोटीशी, बिनमहत्त्वाची, किरकोळ असेल किंवा मोठी, महत्त्वपूर्ण अन् थोर असेल; पण ती समाजाच्या रचनेवर आणि धारणेवर कुठे ना कुठे परिणाम करत असते, हे मात्र नक्की! विशिष्ट मूल्यं उराशी कवटाळून चालणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाटचाल. ही वाटचाल बाहेरून जेवढी चमकदार, ग्लॅमरस तेवढीच ती ठेचकाळवून पायांना आणि मनांना जखमी करणारीही.

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल