Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Manjusha Gosavi
Publication: Rohan Prakashan
Category: कादंबरी
Out of stock
Note:समाजाने स्त्री-पुरुष समानता अंगिकारली आहे, असं जरी एक चित्र दिसत असलं तरी याबाबत आज अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरांना सामोरं जाताना स्त्रियांपुढे नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. अशाच विविध प्रश्नांचे हळुवार चित्रण करणार्या या कथासंग्रहामध्ये आजचं वास्तव प्रतिबिंबित झालं आहे.