Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

स्त्री विरुद्ध पुरुष? - Stri Viruddha Purush?

Author: Shivraj Gorle

Publication: Rajhans Prakashan

Category: माहितीपर

300

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

स्त्री आणि पुरुष या दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांशिवाय अशक्य असताना परस्परांमध्ये सामंजस्याऐवजी संघर्षच जास्त का, भेदाभेदांचे निमित्त करून विषमता का, अशा अनेक प्र­श्नांचा निखळ मनुष्यवादी दृष्टिकोनातून ऊहापोह करणारे हे पुस्तक संवेदनशील वाचकांच्या मनातील असंख्य समजुतींना धक्का देते. स्त्री-पुरुष नात्याचे नर आणि मादी याखेरीजही किती लोभस फुलोरे आहेत, हे पटवून देत नव्या सहजीवनाच्या मार्गाकडे सहजपणाने घेऊन जाते. नकळत परिवर्तन घडवून आणते.

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल