Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Gaanyogini Dhondutai Kulkarni
Publication: Rajhans Prakashan
Category: संगीत विषयक
Qty:
गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरू म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ‘घराणी हवीत कशाला’? असे सूर उमटत असतानाच्या काळात ‘घराणी हवीतच’ असा बाणा जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी त्यांच्या गुरूंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच -