Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Dr.Mrudula Bele
Publication: Rajhans Prakashan
Category: आरोग्यविषयक
Qty:
ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, ‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे.